प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महेश मांजरेकर यांना नुकताच यूरिनरी ब्लैडर कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. महेश यांची नुकतीच मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झालीये. त्यांची ही शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाली असून ते या आजारावर मात करून घरी परतले आहेत. एका रिपोर्ट नुसार आता महेश यांना डिस्चार्ज दिला असून ते घरी परतले. आणि त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.

#LokmatFilmy #MaheshManjrekar #Cancer
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber